महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ४८% लोकसंख्या ही नागरी विभागात येतात. नागरी जीवनाशी संबंधीत दैनंदिन प्रश्न देखील दिवसेंदिवस वाढत असून, शहरी भागातील वाहतूक, घरांची समस्या, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषय अतिशय महत्त्वाचे झाले आहेत. नगर विकास विभागाच्या नियंत्रणाखालील शहर व औद्योगिक विकास महामंडळ , नगररचना व मुल्य निर्धारण संचालनालय , नगर पालिका प्रशासन संचालनालय हे तीन मुख्य विभाग व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अशी ५ प्राधिकरणे येतात.
ताजी बातमी

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री

श्री. अजीत पवार
मा. उपमुख्यमंत्री

श्रीमती माधुरी मिसाळ
मा. राज्यमंत्री

श्री. असीमकुमार गुप्ता
मा. अपर मुख्य सचिव, नगर विकास - १

के एच गोविंदराज
मा. प्रधान सचिव, नगर विकास - २
विभागाविषयी
महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 4८ % लोकसंख्या ही नागरी विभागात येत असून, या सर्व लोकसंख्येच्या दैनंदिन गरजांशी संबंधीत विभाग म्हणून नगर विकास विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे. नागरी जीवनाशी संबंधीत दैनंदिन प्रश्न देखील दिवसेंदिवस वाढत असून, शहरी भागातील वाहतूक, घरांची समस्या, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषय अतिशय महत्त्वाचे झाले आहेत. या सर्व समस्यांचे […]
अधिक वाचा …छायाचित्र दालन
मह्त्त्वाच्या लिंक्स
-
महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) , मुंबई
-
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
-
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर
-
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक
-
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर
-
कोल्हापुर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण, कोल्हापुर
प्रमुख नगर विकास प्राधिकरण

नाशिक महानगर विकास प्राधिकरण

नागपूर महानगर विकास प्राधिकरण

पुणे महानगर विकास प्राधिकरण