श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री
श्री. अजीत पवार
मा. उपमुख्यमंत्री
श्रीमती माधुरी मिसाळ
मा. राज्यमंत्री
महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ४८% लोकसंख्या ही नागरी विभागात येतात. नागरी जीवनाशी संबंधीत दैनंदिन प्रश्न देखील दिवसेंदिवस वाढत असून, शहरी भागातील वाहतूक, घरांची समस्या, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषय अतिशय महत्त्वाचे झाले आहेत. नगर विकास विभागाच्या नियंत्रणाखालील शहर व औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO), नगररचना व मुल्य निर्धारण संचालनालय (DTP), नगर पालिका प्रशासन संचालनालय (DMA) हे तीन मुख्य विभाग व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) अशी ५ प्राधिकरणे येतात.