बंद

    दृष्टी आणि ध्येय

    दृष्टी :

    महाराष्ट्र राज्यातील शहरांना आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून चालना देण्यासाठी कार्यक्षम प्रशासन, खात्रीशीर सेवापुरवठा व दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती करुन शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारणे.

    ध्येय :

    महाराष्ट्र राज्यातील शहरी भागाचा एकात्मिक विकास साधण्यासाठी मुलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती करणे तसेच विकसित करणे व नागरिकांना चांगले जीवनमान व स्वच्छ व शाश्वत वातावरण प्रदान करण्यासाठी अद्यावत उपाययोजना उपलब्ध करुन देणे.