बंद

    स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी / कर्मचारी पुरस्कार

    नगरविकास विभाग

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अभेद्य आणि उत्तम वास्तुरचना असलेल्या गड किल्यांची निर्मिती करणाऱ्या हिरोजी इंदुलकरांची प्रेरणा घेवुन राज्यातील नगरे, महानगरे आणि प्रादेशिक विभागाचे सुंदर आणि आखीव रेखीव नियोजन करण्यात सहभाग असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सक्षमपणे व पूर्ण कार्यक्षमतेने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रेरणा देऊन त्यांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी “स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी / कर्मचारी पुरस्कार” शासनामार्फत प्रतिवर्षी दिला जातो.

    शासनाच्या नगर विकास विभागाच्या अखत्यारितील नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच नगर विकास विभाग -1 (खुद्द) च्या आस्थापनेतील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी “स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्कार” ही अभिनव योजन सन-2022 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. सदर पुरस्कार हा प्रतिवर्षी दि. 31 जानेवारी रोजी नगर रचना दिन (Town Planning Day ) या दिवशी नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनामार्फत प्रदान केला जातो.

    स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी / कर्मचारी पुरस्कार- 2024

    मंत्रालय (खुर्द) (नवे-१) : एकूण ०५ पुरस्कार
    अ.क्र. नाव व पदनाम कार्यस्थान
    1 श्रीराम अण्णासाहेब सावणे,
    अवर सचिव
    नागरी जमीन कमाल धारणा
    2 श्रीदिवंगत काशिनाथ आधुरे,
    सहाय्यक कक्ष अधिकारी
    नवि-३०
    3 श्रीमती प्रतिमा नारायण गोरडे,
    सहाय्यक कक्ष अधिकारी
    नवि-२२
    4 श्रीसचिन देविदास डोक्स,
    रोखपाल
    नवि-०५
    5 श्री जालिंदर गंगाराम भवारी,
    नाईक
    नवि-०१
    क्षेत्रीय स्तर (तांत्रिक संवर्ग) : एकूण १७ पुरस्कार
    अ.क्र. नाव व पदनाम कार्यालयाचे नाव
    1 श्री. विजय बाबाराव थंडे,
    सह संचालक नगर रचना
    सह संचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर.
    2 श्री. सुमेध सुधाकर खडवकर,
    सहाय्यक संचालक नगर रचना
    सहाय्यक संचालक, नगर रचना, जालना शाखा, जालना.
    3 श्री. सुनील प्रल्हादअप्पा मित्तकरी,
    सेवानिवृत्त सहाय्यक संचालक, नगर रचना
    सहाय्यक संचालक, नगर रचना, लातूर शाखा, लातूर.
    4 श्री. इमामखान अजीजखान पठाण,
    नगर रचनाकार
    नगर रचनाकार, नंदुरबार शाखा, नंदुरबार.
    5 श्री. अशोक सदाशिव कांबळे,
    नगर रचनाकार
    नगर रचनाकार, मुख्य कार्यालय, पुणे.
    6 श्री. नंदकुमार नारायण नावेकर,
    नगर रचनाकार
    नगर रचनाकार, कोकण विभाग, नवी मुंबई.
    7 श्री. मिलिंदकुमार श्रीपातराव नेवारे,
    नगर रचनाकार
    नगर रचनाकार, भंडारा शाखा, भंडारा.
    8 श्री. प्रविण गोविंदराव पाटे, नगर रचनाकार नगर रचनाकार, सहायक संचालक, नगर रचना, मूल्यांकन, अमरावती
    9 श्री. गणेश तुकाराम शिरसाठ, नगर रचनाकार नगर रचनाकार, नाशिक विभाग, नाशिक
    10 श्री. धनंजय बळवंत साळुंखे, नगर रचनाकार भूमि संपादन विशेष अधिकारी क्र.11, कोल्हापूर
    11 श्री. कुणाल किशन मेमाने, सहायक नगर रचनाकार, श्रेणी-1 सह संचालक, नागपूर विभाग, नगर रचना, नागपूर
    12 श्रीमती श्रद्धा विजय सिंगकर, सहायक नगर रचनाकार, श्रेणी-1 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे
    13 श्रीमती रेणुका मधुकर पाटील, सहायक नगर रचनाकार, श्रेणी-1 ओझर नगरपरिषद, जि. नाशिक
    14 श्रीमती धनश्री वसंत इनामदार, सहायक नगर रचनाकार, श्रेणी-1 संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे
    15 श्री. अजय प्रकाश यादव, रचना सहायक सह संचालक, नगर रचना, संगणकीकृत नियोजन कक्ष (डिजिटल प्लानिंग सेल), पुणे
    16 श्री. श्रीकृष्ण अनिल खडसे, कनिष्ठ आराखक उप संचालक, नगर रचना, विकास योजना विशेष घटक, अकोला
    17 श्री. साईनाथ भागवत दारटे, कनिष्ठ आराखक सह संचालक, नगर रचना, छत्रपती संभाजीनगर विभाग
    क्षेत्रीय स्तर (अतांत्रिक संबंधी)
    अनु. क्र. नाव पदनाम
    1 श्रीमती अनुश्का अजयराव ठोणेकर, अधीक्षक सह संचालक, नगर रचना, कोकण विभाग
    2 श्री. रविंद्रकुमार नामदेवराव बालमवार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे
    3 श्री. किरण मेघना बिरला, प्रथम लिपिक संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे
    4 श्रीमती गौरी संजय पोरे, प्रथम लिपिक सह संचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई
    5 श्री. विपिन मधुकर सावरे, वरिष्ठ लिपिक सहायक संचालक, नगर रचना, वाशीम शाखा
    6 श्री. शेख इसरार मोहम्मद नजीर मोहम्मद, कनिष्ठ लिपिक सह संचालक, नगर रचना, छत्रपती संभाजीनगर विभाग
    7 श्री. संदीप परशुराम गायकवाड, वाहनचालक सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग
    8 श्री. ह. का. कोकणे, दफ्तरबंद संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे

    सांघिक पुरस्कार : एकूण 2 पुरस्कार.

    1. मंत्रालय (खुद्द) : नवि-11 कार्यासन
    2. नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय : सह संचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई कार्यालय.

    पुरस्कार तपशील

    नाव: स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी / कर्मचारी पुरस्कार

    वर्ष: 2025