समित्या
मुंबई शहारातून वाहणाऱ्या मिठी नदीचा विकास व तिचे संरक्षण करण्यासाठी गठीत झालेले प्राधिकरण
दि.26.7.2005 रोजी झालेली विक्रमी पावसामुळे निर्माण झालेल्या / सदृष्ट परिस्थिती पुन:श्च निर्माण होऊ नये यासाठी मिठी नदीचा विकास व तिचे संरक्षण करण्यासाठी.
संरचना
- मा.मुख्यमंत्री, अध्यक्ष
- मा.उपमुख्यमंत्री, उपाध्यक्ष
- मा.मंत्री, महसूल सदस्य
- मा.मंत्री, वित्त व नियोजन सदस्य
- मा.राज्यमंत्री, नगर विकास विभाग- सदस्य
- मुंबई महापौर सदस्य
- मुंबई म.न.पा. स्थायी समितीचे सभापती सदस्य
- संबंधित खासदार, आमदार
- मुख्य सचिव सदस्य
- महानगर आयुक्त मुं.म.न.प्र.वि.प्रा. सदस्य
- प्रधान सचिव
( नवि-1 ) सदस्य
- प्रधान सचिव
( नवि -2 ) सदस्य - प्रधान सचिव, पर्यावरण सदस्य
- बृहन्मुंबई म.न.पा. आयुक्त सदस्य
- प्रधान सचिव, महसूल सदस्य
- प्रधान सचिव, गृहनिर्माण सदस्य
- सचिव, विशेष प्रकल्प,सा.प्र.वि. सदस्य
- संचालक, आय.आय.टी, मुंबई सदस्य
- संचालक, निरी, नागपूर सदस्य
- शासनाने नेमलेले एक पर्यावरण तज्ञ सदस्य
- प्रकल्प संचालक, मिठी नदी प्रकल्प
( शासन नियुक्त ) सदस्य सचिव
नवी मुंबई विशेष (मुंबई) आर्थिक क्षेत्राचे नियोजन व विकासाबाबत वेळोवेळी आढावा घेण्यासाठी संनियंत्रण समिती
नवी मुंबई येथील विशेष आर्थिक क्षेत्राचे नियोजन व विकासा बाबत वेळोवेळी आढावा घेणे
संरचना
- मा.मुख्यमंत्री, अध्यक्ष
- मा.मंत्री, उद्योग सदस्य
- मा.राज्यमंत्री ( नवि ) सदस्य
- मा.राज्यमंत्री
( उद्योग ) सदस्य - मुख्य सचिव सदस्य
- प्रधान सचिव ( नवि ) सदस्य
- प्रधान सचिव
( उद्योग ) सदस्य - सचिव, पर्यावरण सदस्य
- व्यवस्थापकीय संचालक, सिडको सदस्य
पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत सल्लागार समिती – पूणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व केंद्र, मोशी ( राज्य सल्लागार समिती )
आतंरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या उभारणीचे काम करणे.
संरचना
- प्रधान सचिव
( नवि-02 ), नगर विकास विभाग- अध्यक्ष - प्रधान सचिव/ सचिव
( उदयोग ), उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग- सदस्य - विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे – सदस्य
- आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पुणे- सदस्य
- जिल्हाधिकारी, पुणे- सदस्य
- संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण, पुणे- सदस्य
- मुख्य कार्यकारी अध्किाकारी, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे- सदस्य सचिव
नाजकधा अधिनियमाच्या सुलभ अंमलबजावणी साठी मंत्रिमंडळ उपसमिती
क्रमांक शा.नि.क्र.नाजक10(2005)/प्र.क्र.6/नाजकधा-1 दि.10.02.2005
नाजकधा अधिनियमाच्या सुलभ अंमलबजावणी साठी व धोरणात्मक निर्णय घेणे.
संरचना
मा. मुख्यमंत्री- अध्यक्ष मा. मंत्री ( वित्त ) सदस्य मा. मंत्री ( उद्योग) – सदस्य मा. राज्यमंत्री
( नाजकधा ) -सदस्य मुख्य सचिव-विशेष निमंत्रित प्रधान सचिव
( नवि-1 ) सदस्य सचिव
सुकाणू समिती ( दादर चौत्यभूमिचा विकास व सौदर्यीकरण )
दादर चैत्यभूमीचा विकास व सौदर्यीकरण करणे.
संरचना
- मा.मुख्यमंत्री अध्यक्ष
- मा.सभापती, लोकसभा सदस्य
- मा.उपमुख्यमंत्री सदस्य
- मा.मंत्री, समाज कल्याण, महिला बालकल्याण सदस्य
- मा.विरोधी पक्षनेते, वि.स. सदस्य
- मा.राज्यमंत्री, सा.आ. सदस्य