AI Tools चा प्रभावी उपयोग करण्यासाठी व पी.जी. पोर्टल/आपले सरकार पोर्टलबाबत प्रशिक्षण
५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत नगरविकास विभाग (खुद्द) मध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना AI Tools चा प्रभावी उपयोग करण्यासाठी व पी.जी. पोर्टल/आपले सरकार पोर्टलबाबत दिनांक २५.०९.२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता परिषद सभागृह, ६ वा मजला, विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.