बंद

    आकृतीबंध

    दि. 10/11/2003 अन्वये निश्चित करण्यात आला असून त्यानुसार विभागात सर्व संवर्गातील एकूण मंजूर पदे 199 आहेत. सन 2012 व सन 2013 मध्ये संचालक नगर रचना तथा सह सचिव, उप संचालक सांख्यिकी व अवर सचिव ( विधी ) अशी 3 पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. वर नमुद केलेल्या पदांपैकी 148 पदे भरलेली असून उर्वरित 52 पदे रिक्त आहेत. आकृतीबंधानुसार 200 मंजूर पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे :

    आकृतीबंध
    अ.क्र. पदाचे नांव मंजूर पदे
    1 प्रधान सचिव ( नवि-01 ) 1
    2 सचिव ( नवि-02 ) 1
    3 सह सचिव तथा संचालक, नगर रचना 1
    4 उप सचिव तथा सह संचालक, नगर रचना 1
    5 सह सचिव 2
    6 उप सचिव 5
    7 अवर सचिव ( विधी ) 1
    8 अवर सचिव 11
    9 उप संचालक ( सांख्यिकी ) 1
    10 कक्ष अधिकारी 24
    11 नगर रचनाकार 2
    12 सहायक नगर रचनाकार 4
    13 लेखाधिकारी 1
    14 सहायक लेखाधिकारी 1
    15 सहायक कक्ष अधिकारी 50
    16 सहायक ( विधी ) 1
    17 वरिष्ठ स्वीय सहायक 2
    18 लघुलेखक ( निवडश्रेणी ) 2
    19 लघुलेखक ( उच्चश्रेणी ) 5
    20 लघुलेखक ( निम्नश्रेणी ) 9
    21 लघु टंकलेखक 3
    22 लिपिक-टंकलेखक 68
    23 वाहन चालक 3
    24 हवालदार 1
    25 चक्रमुद्रक 2
    26 नाईक 3
    27 झेरॉक्स मशीन चालक 2
    28 शिपाई 23
    एकूण 230
    • दूरध्वनी : 1
    • पत्ता : नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन