Skip to main content

नवी मुंबई विशेष (मुंबई) आर्थिक क्षेत्राचे नियोजन व विकासाबाबत वेळोवेळी आढावा घेण्यासाठी संनियंत्रण समिती

नवी मुंबई येथील विशेष आर्थिक क्षेत्राचे नियोजन व विकासा बाबत वेळोवेळी आढावा घेणे

संरचना
1) मा.मुख्यमंत्री, अध्यक्ष
2) मा.मंत्री, उद्योग सदस्य
3 ) मा.राज्यमंत्री ( नवि ) सदस्य
4 ) मा.राज्यमंत्री
( उद्योग ) सदस्य
5) मुख्य सचिव सदस्य
6) प्रधान सचिव ( नवि ) सदस्य
7) प्रधान सचिव
( उद्योग ) सदस्य
8) सचिव, पर्यावरण सदस्य
9) व्यवस्थापकीय संचालक, सिडको सदस्य