Skip to main content

आकृतीबंध

दि. 10/11/2003 अन्वये निश्चित करण्यात आला असून त्यानुसार विभागात सर्व संवर्गातील एकूण मंजूर पदे 199 आहेत. सन 2012 व सन 2013 मध्ये संचालक नगर रचना तथा सह सचिव, उप संचालक सांख्यिकी व अवर सचिव ( विधी ) अशी 3 पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. वर नमुद केलेल्या पदांपैकी  148 पदे भरलेली असून उर्वरित 52 पदे रिक्त आहेत. आकृतीबंधानुसार 200 मंजूर पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे :

अ.क्र.पदाचे नांवमंजूर पदे
1प्रधान सचिव ( नवि-01 )1
2सचिव ( नवि-0२ )1
3सह सचिव तथा संचालक, नगर रचना1
4उप सचिव तथा सह संचालक, नगर रचना1
5सह सचिव2
6उप सचिव5
7अवर सचिव ( विधी )1
8अवर सचिव11
9उप संचालक ( सांख्यिकी )1
10कक्ष अधिकारी24
11नगर रचनाकार2
12सहायक नगर रचनाकार4
13लेखाधिकारी1
14सहायक लेखाधिकारी1
15सहायक कक्ष अधिकारी50
16सहायक ( विधी )1
17वरिष्ठ स्वीय सहायक2
18लघुलेखक ( निवडश्रेणी )2
19लघुलेखक ( उच्चश्रेणी )5
20लघुलेखक ( निम्नश्रेणी )9
21लघु टंकलेखक3
22लिपिक-टंकलेखक68
23वाहन चालक3
24हवालदार1
25चक्रमुद्रक2
26नाईक3
27झेरॉक्स मशीन चालक2
28शिपाई23

 
एकूण230