Skip to main content

पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत सल्लागार समिती - पूणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व केंद्र, मोशी ( राज्य सल्लागार समिती )

आतंरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या उभारणीचे काम करणे.

संरचना
1. प्रधान सचिव
( नवि-02 ), नगर विकास विभाग- अध्यक्ष
2. प्रधान सचिव/ सचिव
( उदयोग ), उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग- सदस्य
3. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे - सदस्य
4. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पुणे- सदस्य
5. जिल्हाधिकारी, पुणे- सदस्य
6. संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण, पुणे- सदस्य
7. मुख्य कार्यकारी अध्किाकारी, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे- सदस्य सचिव